शिवगर्जना प्रतिष्ठान
" शस्त्रेण रक्षिते राष्ट्रे, शास्त्र चिंता प्रवर्तते " अर्थात शस्त्रांनी रक्षिलेल्या राष्ट्रातच शास्त्रांचे चिंतन होते. संघर्षाशिवाय शांती प्रस्थापित करता येत नाही. महाभारतातील कृष्णनीती, मौर्य काळातील कौटिल्याची अर्थनीती हेच सांगते. शिवकाळ तर याचे ताजे उदाहरण म्हणता येईल. युद्धनीतीचे अनेक पैलू महान सेनानी शिवरायांच्या रणनीती मधून उलगडतात.
अधिक माहिती