सकाळी १०:००
शस्त्र आणि शास्त्र या विषयावर अभ्यास करताना विशेष अभ्यासत असलेला विषय म्हणजे मराठा धोप म्हणजेच मराठा तलवार मुळ शब्द तरवार शिवाजी महाराज हा विषय म्हणजे एक विद्यापिठ आहे त्यातील एक पान म्हणजे मराठ्यांची शस्त्र यात प्रामुख्याने मराठ्यांच्या तलवारींचा उल्लेख येतो.
१४ जानेवारी २०२४
सकाळी १०:००
होतकरू मित्र मंडळ मैदान
ठाणे पच्छिम